देशातील व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवे दर
पुणे, ता. २१ - कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ नुकतीच केली आहे. देशातील व महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल व डिझेलचे दर जाणून घेऊया-
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर प्रति लिटरमध्ये -
दिल्ली - पेट्रोल 98.64 रुपये, डिझेल 91.58 रुपये
मुंबई - पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये
कोलकाता - पेट्रोल 109.70 रुपये, डिझेल 96.07 रुपये
चेन्नई - पेट्रोल 104.51 रुपये, डिझेल 96.13 रुपये
बेंगळुरु -पेट्रोल 107.16 रुपये, डिझेल 95.04 रुपये
महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर प्रति लिटरमध्ये -
मुंबई - पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये
पुणे - पेट्रोल 108.34 रुपये आणि डिझेल 94.86 रुपये
नागपूर - पेट्रोल 108.70 रुपये आणि डिझेल 94.82 रुपये
नाशिक - पेट्रोल 108.70 रुपये आणि डिझेल 95.21 रुपये
कोल्हापूर - पेट्रोल 108.37 रुपये आणि डिझेल 94.93 रुपये