खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १४ खेळाडूंना 'खासदार क्रीडा भूषण पुरस्कार' प्रदान

खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १४ खेळाडूंना 'खासदार क्रीडा भूषण पुरस्कार' प्रदान

खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १४ खेळाडूंना 'खासदार क्रीडा भूषण पुरस्कार' प्रदान

पुणे, ता. ८ - नागपूर येथे 'खासदार क्रीडा महोत्सव २०२६' चा भव्य समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व  केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ जून २०२६ रोजी नागपूरमध्ये पार पडला. या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १४ खेळाडूंना 'खासदार क्रीडा भूषण पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना, २०२६ मधील या स्पर्धा भविष्यातील ऑलिम्पिकसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे नमूद केले.

‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’प्राप्त खेळाडू - 

🎯 व्हॉलीबॉल : कर्मण्य  चिलकुलवार

🎯 अॅथलेटिक्स : अंजली मडावी

🎯 खो-खो : सिद्धेश सातपुते

🎯 सॉफ्टबॉल : उर्वशी सनेश्वर

🎯 हँडबॉल : हरप्रीतसिंग रंधावा

🎯 कबड्डी : मंगला ढबाले

🎯 स्केटिंग : अदिती धांडे

🎯 बुद्धिबळ : श्रद्धा बजाज

🎯 कुस्ती : नंदिनी साहू

🎯 बॅडमिंटन : निशिका गोखे

🎯 योगासन : भरत डेलिकर

🎯 बास्केटबॉल : गुंजन मंत्री

🎯 जिम्नॅस्टिक : अवनी राठोड

🎯 जलतरण : अदित्री पयासी


- प्रदान करण्यात आलेले काही विशेष पुरस्कार 👇🏾

⏺️ उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे 

⏺️ उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग 

⏺️ क्रीडा सेवक पुरस्कार उमेश नायडू 

⏺️ उत्कृष्ट क्रीडा मंडळ यंग मुस्लिम फुटबॉल क्लब 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories