पुणे महापालिकेतर्फे 'आषाढी वारी छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन
पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - पुणे महानगरपालिकेच्या वतीने 'आषाढी वारी छायाचित्रण स्पर्धा २०२६' आयोजित केली आहे. यामध्ये वारीतील अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपायचे आहेत.
श्रद्धा, समर्पण व सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
स्पर्धेचा कालावधी - ३१ जुलै २०२६ पर्यंत.
🏆 आकर्षक बक्षिसे:
🥇 प्रथम – रु. 20,000
🥈 द्वितीय – रु. 18,000
🥉 तृतीय – रु. 15,000
🏅 चतुर्थ – रु. 12,000
🏅 पंचम – रु. 10,000
📲 छायाचित्रातील QR Code स्कॅन करून आजच नोंदणी करा.
📌 सहभागासाठी कोणतेही वयोमर्यादेचे बंधन नाही.
-------------------------------------------------