राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

पिंपरी, ता. २४ -  आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. सोमवारी (ता. ३) रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी, राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी, २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी चर्चा झाली. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance