news
clock
जानेवारी अखेर महापालिकेतून ३३ कर्मचारी सेवानिवृ्त्त

जानेवारी अखेर महापालिकेतून ३३ कर्मचारी सेवानिवृ्त्त

जानेवारी अखेर महापालिकेतून ३३ कर्मचारी सेवानिवृ्त्त

पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून जानेवारी २०२५ अखेर नियत वयोमानानुसार ३३ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. ५ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.  मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी ही माहिती दिली.

सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उपअभियंता राजेश जगताप, असिस्टंट मेट्रन सुवर्णलता भोसले, जेनीफर शेफर्ड, गटनिदेशक राजकुमार तिकोने, कार्यालय अधीक्षक किशोर काटे, चंद्रकांत विरणक, सिस्टर इन्चार्ज सरिता कुलकर्णी, रत्नमाला जगताप, एएनएम मानसी पुणतांबेकर, उपशिक्षक पुष्पलता धोकटे, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर अनंत उदुगडे, वायरलेस ऑपरेटर दिलीप औटी, मुकादम पुखराज रेनवा, सुरक्षा सुपरवायझर रामचंद्र वाजे, रखवालदार भालचंद्र भोसले, विलास गजरमल, मजूर काशिनाथ लांडे, आनंद जाधव, सुरेश किंद्रे, ज्ञानेश्वर बालवडकर, विलास लांडे, जनार्दन कदम, गणेश गव्हाणे, शिपाई राजू शिंदे, गायत्री जाधव, ज्ञानेश्वर भरेकर, देवीदास जगताप, सफाई कामगार रत्नाबाई धोत्रे, सुमन सावंत, अनिता माछरे, राजेश टकले, विलास सीताराम गाडे, सफाई सेवक अशोक शेट्टी यांचा समावेश आहे.

-----------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories