राज्यातील हवामान अंदाज
दिनांक : ८ जुलै २०२६
वेळ : सकाळी ७.२४ वा.नुसार
मुसळधार पावसाची शक्यता असलेले जिल्हे :
अहिल्यानगर, धुळे, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तसेच काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मध्यम पावसाची शक्यता असलेले जिल्हे :
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.