news
clock
विविध विषय समित्यांच्या सभपतींची निवड जाहीर

विविध विषय समित्यांच्या सभपतींची निवड जाहीर

विविध विषय समित्यांच्या सभपतींची निवड जाहीर 

पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक आज, सोमवारी (ता. २) पार पडली. या निवडणूक प्रक्रीयेसाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृ्थ्वीराज बी. पी. हे पीठासन अधिकारी होते. महापालिकेतील विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंगेसने सभापतीपदाच्या निवडणुकीत एकही उमेदवार दिलेला नसल्याने विषय समित्यांच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची निवड बिनविरोध झाली आहे.

- विषय समित्यांच्या नवनिर्वाचित सभापतींची नावे - 

१) शहर सुधारणा समितीच्या सभापती -  संजय काटे (भाजप) 

२) विधी समितीच्या सभापती - सुजाता बोराटे (भाजप)  

३) शिक्षण समितीच्या सभापती-  रविना अंगोळकर (भाजप) 

४)  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती - राणी पठारे (भाजप)  

५) क्रीडा-सांस्कृतिक समितीच्या सभापती - कैलास कुटे (भाजप)  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories