अभिनय स्कूल ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांसाठी कमाल ४० किमी वेगमर्यादा निश्चित

अभिनय स्कूल ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांसाठी कमाल ४० किमी वेगमर्यादा निश्चित

अभिनय स्कूल ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांसाठी कमाल ४० किमी वेगमर्यादा निश्चित 

पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ -  राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील अभिनय स्कूल ते नवले ब्रिज दरम्यान सर्वसामान्य वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ४० किमी प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा बदल केला आहे.

याबाबात, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की,  राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील अभिनय स्कूल ते नवले ब्रिज दरम्यान लागू करण्यात आलेली वेगमर्यादा सर्वसामान्य वाहनांसाठी लागू असेल. आता, पूर्वीचे सर्व वेगमर्यादा आदेश रद्द करण्यात आले आहेत.  अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका यांना सूट देण्यात आली आहे. 

नियमाचे उल्लंघन करण्यांवर सीसीटीव्ही व स्पीड गनद्वारे कारवाई होणार आहे. 

वाहनचालकांनी स्पीडोमीटर तपासून वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

🔹 वेगमर्यादा सर्वसामान्य वाहनांसाठी लागू

🔹 अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका यांना सूट

🔹 पूर्वीचे सर्व वेगमर्यादा आदेश रद्द

🔹 सीसीटीव्ही व स्पीड गनद्वारे कारवाई होणार



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories