भोसरीत श्रीराम विद्यालयामधील माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या शिबिरात ७७ जणांचे रक्तदान

भोसरीत श्रीराम विद्यालयामधील माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या शिबिरात ७७ जणांचे रक्तदान

भोसरीत श्रीराम विद्यालयामधील माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या शिबिरात ७७ जणांचे रक्तदान

पिंपरी, ता. २७ -  छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त भोसरी येथील श्रीराम विद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ७७ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

माजी विद्यार्थी संघ, श्रीराम विद्या मंदिर आणि माध्यमिक विद्यालय भोसरी व श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.  माजी विद्यार्थी संघाने हा उपक्रम आयोजित केला होता. 

माजी विद्यार्थी संघाचे संचालक स्वप्निल होरे यांनी शिबिराचे संयोजन केले. यावेळी राजश्री ढमाले, विलास वाळके, दिगंबर ढोकले, जयश्री सावंत, विक्रम देशमुख, मीना आखाडे, नवनाथ ढोकले, महेश रणदिवे, किशोर खोपडे, शुभांगी गुळवे, मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे, सुनीता भोसले, नम्रता शेटे, अश्विनी राऊत, दीपाली लांडे, प्रियांका गुळवे, जनार्दन गुळवे, ऋषिकेश कांबळे, सचिन कोळेकर, अविनाश सासकर, पृथ्वीराज शिंदे आणि सौरभ आगळे उपस्थित होते. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories