news
clock
भाजप युवा मोर्चाकडून सोमवारी मोफत विमा वितरण अभियान

भाजप युवा मोर्चाकडून सोमवारी मोफत विमा वितरण अभियान

भाजप युवा मोर्चाकडून सोमवारी मोफत विमा वितरण अभियान

पिंपरी, ता. १८ - भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या वाढदिवसानिमित्त 'भाजप युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड'च्या वतीने नागरिकांसाठी मोफत विमा वितरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मोफत विमा वितरण भाजपा शहर कार्यालय, एम.एस.आर कॅपिटल, मोरवाडी येथे सोमवारी (ता. २०) सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार आहे.  

नागरिकांनी दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे सोबत ठेवावीत. भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव हे या अभियानाचे मुख्य संयोजक आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क -

दिनेश दिवानजी काटे, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) – 9881747780

हिना मेहबूब मुलाणी, उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) – 7028702630



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories