पुणे शहर / जिल्हा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आषाढी वारी पालखी सोहळ्याचे रात्रीचे सुंदर दृश्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आषाढी वारी पालखी सोहळ्याचे रात्रीचे सुंदर दृश्य
पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा काल, गुरुवारी (ता. ९) पु्ण्यात दाखल झाला. रात्री पालखी सोहळा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात पोचला. त्यावेळेचे हे सुंदर, नयनरम्य दृश्य मंदिर व्यवस्थापनाने टिपले आहे.


- Warkari Devotees, रात्रीचे दृश्य, Night View, नयनरम्य दृश्य, Beautiful View, सुंदर दृश्य, Scenic View
- आषाढी वारी, Ashadhi Wari, पालखी सोहळा, Palkhi Procession, पुण्यात दाखल, Arrived in Pune
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple, दगडूशेठ गणपती, Dagdusheth Ganpati