एसआयआर अभियान - गणना अर्ज वितरणाची कार्यपद्धती जाणून घेऊया.....
पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - दिनांक ३० जून २०२६ पासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू झाले आहे. त्यासाठीच्या गणना अर्ज वितरणाची कार्यपद्धती जाणून घेऊया.....
- बीएलओ (BLO) आपल्या घरी भेट देऊन गणना अर्ज वितरित करतात.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावरील माहिती काळजीपूर्वक तपासा.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून निर्धारित मुदतीत बीएलओकडे जमा करा.
- आपल्या सहकार्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह होण्यास मदत होते.
- आपला सहभाग म्हणजे लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल.
गणना अर्ज कसा भरायचा?
आपले किंवा आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये आढळून न आल्यास, फक्त सही करून भाग २ अ. आणि भाग २ ब. रकान्यातील माहिती न भरता फक्त भाग ३ भरून अर्ज बीएलओंना सादर करावा.
मतदार मदत क्रमांक १९५० संपर्क करा किंवा जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास भेट द्या.

- मतदार पडताळणी, Voter Verification, मतदार माहिती तपासणी, Voter Information Verification, अर्ज भरणे, Form Filling, अर्ज जमा करणे, Form Submission, कागदपत्रे, Documents, Required Documents, मतदार यादी अद्ययावत, Updated Voter List
- अर्ज वितरण प्रक्रिया, Form Distribution Process, बीएलओ, BLO, Booth Level Officer, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, Polling Booth Level Officer, घरोघरी भेट, Door to Door Visit, मतदार नोंदणी, Voter Registration