भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०५ वाजता राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता व शनिवार वाडा येथे सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

नागरिकांनी ध्वजारोहण कार्यक्रमास राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories