मुंबई–पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई–पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

RAIN UPDATES 

मुंबई–पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत 

पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 रेल्वे प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवास करावा.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories