निगडी पोलिसांचा थरमॅक्स चौकात देशी दारुच्या अड्ड्यावर छापा, आरोपी अटकेत

निगडी पोलिसांचा थरमॅक्स चौकात देशी दारुच्या अड्ड्यावर छापा, आरोपी अटकेत

निगडी पोलिसांचा थरमॅक्स चौकात देशी दारुच्या अड्ड्यावर छापा, आरोपी अटकेत

पिंपरी, ता.५ - निगडी पोलिसांनी थरमॅक्स चौक, चिंचवड परिसरात  छापा टाकला. पॉवर लाईम पंच देशी दारु‌ ९० मिलीच्या एकूण १०० बाटल्या असा एकूण ८१,०००/- रुपयांचा भार जप्त केला. 

आरोपी मेघराज विठठल पाटील (वय ४०, रा. पांढरकरवस्ती, गणपती मंदीरा जवळ, आकुर्डी, पुणे) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ७:५५ वाजताच्या सुमारास थरमॅक्स चौक ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलच्या मागे, स्वेद बिंदु सोसायटीसमोर असलेल्या जागेत आरोपी मेघराज पाटील खाकी रंगाच्या कागदी खोक्यातून ९० मिलीच्या १०० बाटल्या देशी दारु विनापरवाना ठेवत असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी  ८१,०००/- रुपयांचा दारुचा माल जप्त करण्यात आला.

याबाबत, गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलिस हवालदार उध्दव खेडकर यांनी फिर्याद दिली.‌ 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories