news
clock
पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा 

पिंपरी, ता. ३१ - पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी डॉ. सुहास जाधव आणि अध्यक्षपदी डॉ. पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. उत्तम माटे यांची निवड करण्यात आली आहे.

मावळते कार्याध्यक्ष डॉ. विजय सातव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यामध्ये सन २०२६ ते २०२८ दोन वर्षांसाठी कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय देवधर यांनी जबाबदारी पार पाडली. डॉ. दिलीप कामत, डॉ. विजय सातव, डॉ. संजीव दात्ये, डॉ. प्रभाकर बुरुटे आणि डॉ. प्रशांत जीवतोडे यांनी संयोजन केले. 

- सन २०२६ ते २०२८ साठीची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - 

- कार्याध्यक्ष : डॉ. सुहास जाधव

- अध्यक्ष : डॉ. पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. उत्तम माटे

- नियोजित कार्याध्यक्ष : डॉ. शेखर घनवट

- उपकार्याध्यक्ष : डॉ. विनोद वाणी, डॉ. संजीव संभूस

- उपाध्यक्ष : डॉ. गणेश भोईर, डॉ. विकास पाटील

- सचिव : डॉ. तानाजी बांगर, डॉ. योगिता लुंकड

- संयुक्त सचिव : डॉ. संतोष पडवळ, डॉ. संदीप जगताप, डॉ. शीतल झामरे, डॉ. अविनाश तळोले

- कोषाध्यक्ष : डॉ. संदीप लुणावत

- सहकोषाध्यक्ष : डॉ. रमेश केदार

-ल सल्लागार सदस्य : डॉ. रणजितसिंह माने, डॉ. दत्तात्रय कोकाटे

- महिला प्रतिनिधी : डॉ. ज्योती माटे, डॉ. प्रीती गुप्ते, डॉ. शिल्पा दाणे, डॉ. दीपाली पाटेकर

- कार्यकारी समिती सदस्य : डॉ. विजय हातणकर, डॉ. सुधीर घाडगे, डॉ. सुनील पाटील, डॉ. सी. बी. कापसे, डॉ. संदीप परहाड, डॉ. प्रशांत बंब.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories