पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाचे निवेदन -
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - रावेत येथील पाणी उपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा तात्पुरता बंद झाला आहे. त्यामुळे सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्राचे पंपिंग बंद ठेवण्यात आले आहे.
रावेत येथील वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाण्याचा उपसा सुरू करण्यात येईल व त्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जाईल.नागरिकांनी याची नोंद घ्यावी व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.
- पाणी उपसा बंद, Water Pumping Stopped, सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्र, Sector 23 Water Treatment Plant, Water
- PCMC, पाणीपुरवठा विभाग, Water Supply Department, रावेत पाणी उपसा केंद्र, Ravet Water Pumping Station, रावेत, Ravet, वीजपुरवठा खंडित, Power Supply Disruption, Power Failure
- पाणी पुरवठा, Water Supply, पाणी पुरवठा निवेदन, Water Supply Notice