'हरित पुणे, समृद्ध पुणे'... उपक्रमात सहभागी होण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन
पिंपरी, ता. १६ जुलै २०२६ - पुणे महापालिकेने शहरवासियांना 'हरित पुणे, समृद्ध पुणे' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
'पीएमसी ग्रीन वॉरिअर' बना. या अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. स्वच्छ व निरोगी पुणे घडविण्यास हातभार लावूया, असे पुणे महापालिकेने सांगितले आहे.
असा घ्या सहभाग -
➡️ योग्य ठिकाणी एक रोप लावा.
➡️ लावलेल्या रोपट्याचा फोटो काढा.
➡️ छायाचित्रातील क्यूआर कोड स्कॅन करून आपली माहिती भरा.
➡️ फोटो व स्थानाची माहिती अपलोड करा.
- Environmental Conservation, पुणे शहर, Pune City, स्वच्छ पुणे, Clean Pune, निरोगी पुणे, Healthy Pune, नागरिक सहभाग, Citizen Participation, पर्यावरण उपक्रम, Environmental Initiative, रोप लागवड, Planting Saplings
- पीएमसी ग्रीन वॉरिअर, PMC Green Warrior, वृक्षारोपण अभियान, Tree Plantation Campaign, पर्यावरण संवर्धन
- हरित पुणे समृद्ध पुणे, Harit Pune Samruddha Pune, पुणे महानगरपालिका, Pune Municipal Corporation, PMC,