पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशवासियांशी संवाद साधणार

पुणे, ता. १८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार, ता. १८) रात्री साडे आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदीजी आज नेमके काय बोलणार याची सर्व देशवासियांना उत्सुकता आहे. त्यांचा हा संवाद पीएमओ इंडिया आणि इतर प्रसारमाध्यमांवर थेट पाहता येणार आहे.  

नारीशक्ती वंदन अधिनियम हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाले आहे. ही देशातील आणि मोदी सरकारच्या काळातील मोठी घडामोड आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी या विधेयकाबाबत बोलतील अशी शक्यता आहे. मात्र, ते नेमके कोणत्या मुद्द्यावर बोलणार हे स्पष्ट नाही. याआधी पंतप्रधानांनी महत्त्वाच्या विषयांवर देशवासियांशी संवाद साधला आहे.  त्यामुळे मोदीची आजच्या संवादात काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories