पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक
पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत. पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
📍 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष
- लँडलाईन : ०२०-२६१२३३७१
- टोल फ्री हेल्पलाईन : १०७७
- मोबाईल : ९३७०९ ६००६१
🏛 पुणे महानगरपालिका (PMC)
- ०२०-२५५०१२५९
- ०२०-२५५०६८००
🏙 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)
- ०२०-६७३३११११
🚑 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF)
- ९५४५२ ८२९३०
- District Administration, PMC, पुणे महानगरपालिका, Pune Municipal Corporation, PCMC, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, Pimpri Chinchwad Municipal Corporation, PMRDA, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
- हेल्पलाईन क्रमांक, Helpline Numbers, टोल फ्री हेल्पलाईन, Toll Free Helpline, १०७७ हेल्पलाईन, 1077 Helpline, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, District Disaster Management Cell, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, Pune Collector Office, Pune
- पुणे जिल्हा, Pune District, आपत्ती व्यवस्थापन, Disaster Management, Emergency Contact Numbers