RAIN UPDATES - चिंचवड श्री मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली
पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - संततधार मुसळधार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले आहे. नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
