RAIN UPDATES - पिंपळे सौदागर जलमय, नागरिकांच्या घरात पाणी
पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - पिंपळे सौदागर परिसरात घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. परिसर जलमय झाला आहे. नागरिकांना महापालिकेकडून बोटी पुरवण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आपत्कालीन सेवा पथकाचे मदतकार्य सुरु आहे. स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे तिथे उपस्थित आहेत.
फोटो फिचर -



