अभिनेते सलमान खान यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयास सदिच्छा भेट
पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १७) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयातील विदा संकलन व पृथक्करण सहायता कक्ष (IT Server Room) चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
यावेळी सलमान खान यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत सलमान खान यांच्या हस्ते काही पात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. डॉ. कल्याणकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाबाबत सलमान खान यांना माहिती दिली.
- IT Server Room, विदा संकलन व पृथक्करण सहायता कक्ष, Data Collection and Analysis Support Cell, उद्घाटन सोहळा, Inauguration Ceremony
- मुंबई, Mumbai, एसआरए कार्यालय भेट, SRA Office Visit, सदिच्छा भेट, Courtesy Visit
- बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, Slum Rehabilitation Authority Mumbai, SRA Office
- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, Slum Rehabilitation Authority, SRA Mumbai