news
clock
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर-चांगली, डॉक्टरांची माहिती

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर-चांगली, डॉक्टरांची माहिती

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर-चांगली, डॉक्टरांची माहिती 

पिंपरी, ता. २४ - ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना बुधवारी (ता. २५) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती रुबी हॉल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. 

 शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती देताना डॉ. परवेझ ग्रँड सांगितले की, पवार यांच्या छातीत इन्फेक्शन झाले होते. मात्र योग्य उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. उद्या (ता.२५) सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा प्रवासही करू शकतील. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये."

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories