आदिवासी दिनानिमित्त महापालिका शाळेत संस्कृतीचा जागर
पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - दिनांक ९ ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा साकारत समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. तसेच पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून आदिवासी कला, परंपरा आणि संस्कृतीला उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी वारली शैलीतील सुंदर चित्रे साकारली.
- संस्कृतीचा जागर, Cultural Awareness
- पारंपरिक वेशभूषा, Traditional Attire, आदिवासी नृत्य, Tribal Dance, वारली चित्रकला, Warli Art, वारली शैली, Warli Painting, विद्यार्थी, Students, शालेय कार्यक्रम, School Even
- आदिवासी संस्कृती, Tribal Culture, आदिवासी कला, Tribal Art, आदिवासी परंपरा, Tribal Traditions
- जागतिक आदिवासी दिन, World Indigenous Day, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, Pimpri Chinchwad Municipal Corporation, महापालिका शाळा, Municipal School,