कामगारांमध्ये वाद, डोक्यात घातला लोखंडी रॉड, कामगार गंभीर जखमी

कामगारांमध्ये वाद, डोक्यात घातला लोखंडी रॉड, कामगार गंभीर जखमी

कामगारांमध्ये वाद, डोक्यात घातला लोखंडी रॉड, कामगार गंभीर जखमी  

पिंपरी, ता. १३  - उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत खेड तालुक्यातील मौजे खराबवाडी येथील अॅडव्हॉन्स प्लास्टीक कंपनीत कामाच्या वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले आहे. हा प्रकार शनिवारी (ता. ११) घडला आहे. आरोपीविरोधात रविवारी (ता. १२) उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. 

याबाबत, रामानंद कुमार (वय ३३, नोकरी, अॅडव्हॉन्स प्लास्टीक कंपनी रा. ता. खेड) यांनी तक्रार दिली आहे. अजय कुमार निशांत (वय २४ वर्षे, नोकरी - अॅडव्हॉन्स प्लास्टीक कंपनी, रा. ता. खेड) हा या घटनेतील आरोपी आहे.  शनिवारी

आरोपीवर  उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories