पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांची नावे -
पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष सभेत शुक्रवारी (ता. २०) स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीवर निवड झालेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे -
भाजप (११) - १) अभिषेक बारणे, २) शालिनी गुजर, ३) मनीषा चिंचवडे, ४) संदीप कस्पटे, ५) बाबासाहेब त्रिभुवन, ६) सारिका गायकवाड, ७) योगिता नागरगोजे, ८) कृष्णा सुरकुले, ९) शीतल वर्णेकर,
१०) अर्चना करांडे, ११) मधुरा शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस (४) - १) संदीप वाघेरे, २) सविता आसवानी, ३) संतोष कोकणे, ४) विकास साने
शिवसेना (१) - सुलभा उबाळे
-
-------------------------------------------------------------------------------
विधी समिती सदस्यांची नावे (एकूण ९)
भाजप (६)
१. ज्ञानेश्वर जगताप
२. विनायक गायकवाड
३. कुंदा भिसे
४. सुजाता बोराटे
५. श्रुती डोळस
६. कुशाग्र कदम
राष्ट्रवादी काँग्रेस (३)
१. शेखर चिंचवडे
२. वर्षा जगताप
३. तुषार सहाणे
---------------------------------------------
शहर सुधारणा समिती सदस्यांची नावं (एकूण ९)
भाजप (६)
१. डॉ. सुहास कांबळे
२. अर्चना सस्ते
३. विनोद नढे
४. कुणाल वाव्हळकर
५. संजय नाना काटे
६. उत्तम केंदळे
राष्ट्रवादी काँग्रेस (३)
१. डॉ. वैशाली घोडेकर
२. अनंत कोऱ्हाळे
३. वैशाली काळभोर
---------------------------------------------
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्यांची नावं (एकूण ९)
भाजप (६)
१. कैलास कुटे
२. श्याम जगताप
३ तानाजी बारणे
४. धर्मपाल तंतरपाळे
५. उदय गायकवाड
६. योगेश लांडगे
राष्ट्रवादी काँग्रेस (३)
१. भाऊसाहेब भोईर
३. जितेंद्र ननावरे
३. प्रमोद कुटे
-----------------------------------------------
शिक्षण समिती सदस्यांची नावं (एकूण ९)
भाजप (६)
१. पल्लवी वाल्हेकर
२. श्रुती वाकडकर
३. रविना आंगोळकर
४. रिटा सानप
५. कविता भोंगाळे
६. सारिका बोऱ्हाडे
राष्ट्रवादी काँग्रेस (३)
१. प्रियांका कुदळे
२. योगिता बारणे
३. यश साने
------------------------------------------------
महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नावं (एकूण ९)
भाजप (६)
१. पल्लवी जगताप
२. नीता पाडाळे
३. रेश्मा भुजबळ
४. शिवानी नरळे
५. राणीमाई पठारे
६. सुप्रिया चांदगुडे
राष्ट्रवादी काँग्रेस (३)
१. निकिता कदम
२. सारिका मासुळकर
३. मनीषा लांडे