news
clock
महापालिकेची पुढची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारीला

महापालिकेची पुढची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारीला

महापालिकेची पुढची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारीला 

पिंपरी, ता. ७ - विशेष सभेत महापौर व उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर  सभा तहकूब करण्यात आली.

महापालिकेची पुढील सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये  स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सदस्यांची तसेच स्वीकृत सदस्यांचीही  निवड करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories