मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. २२) शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. २२) शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर
पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने महारक्तदान शिबिरांचे शहरात विविध ठिकाणी आयोजन केले. भोसरी, चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलांमध्ये रक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. जीवनदानाच्या महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.
रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्ण, शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया आणि इतर अनेक रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे म्हणजे त्यांना नवजीवन देण्यासारखे आहे. आपल्या काही मिनिटांच्या रक्तदानातून एखाद्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलू शकतो.
बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे आणि या सामाजिक उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे. सुंदर आठवण म्हणून प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू दिली जाणार आहे.
🟧 भोसरी विधानसभा
चिखली-कृष्णानगर
ज्येष्ठ नागरिक संघ हॉल, गणपती मंदिराशेजारी, चिखलीगाव 9960686861
विठ्ठल मंदिर, कुदळवाडी-9175483030
दिघी-गठळीनगर-गव्हाणे वस्ती
मृणाल बैंक्वेट हॉल, दत्तनगर दिघी -9371046333
माजी सैनिक भवन, दिघी 8975913827
विदर्भ मित्र मंडळ आंबेडकर उद्यान शेजारी दिघी टोड-9822140777
बहुउददेशिय हॉल PCMT चौक भोसरी -7028272135
मोशी-चहोली
निखील बोऱ्हाडे संपर्क कार्यालय, वूड्सविला बोहाडेवाडी.-9767415257
श्री वाघेश्वर महाराज विरंगुळा केंद्र, चहोलीगाव, 9762565600
शिव क्लासिक बिल्डींग, शिवाजीवाडी मोशी. 9762157613
धावडे वस्ती-इंद्रायणी नगर-नेहरु जगर
अंकुशराव लांडगे नाट्यगृह समोर भोसरी. 7020572290
दत्तमंदिर लांडगे वस्ती. 8010899700
नम्रता लोंढे जनसंपर्क कार्यालय, इंद्रायणीनगर, 9607201010
धम्मचक्र बौद्धविहार खंडे वस्ती, भोसरी- 9921890890
गणेश मंदिर गजानन हौसिंग सोसायटी, संत नगर मोशी प्राधिकरण - 9921501993
तळवडे-यमुनानगर
हनुमान मंदिर रुपीनगर, तळवडे 8483918918 ठाकरे ग्राउंड, यमुनानगर 87965 25691
🟧 चिंचवड विधासभा
चिंचवड - काळेवाडी
पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल, ज्योतिवा नगर काळेवाडी-9923508986
थेरगाव- वाकड
प्रेरणा शाळा गुजर नगर थेरगाव-9637831212
रहाटणी पिंपळे सौदागर
प्रेरणा शाळा गुजर नगर थेरगाव-7722024444 बासरी बँक्वेट हॉलगोविंद गार्डन पिंपळे सौदागर
सांगवी - पिंपळे गुरव
रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव (प्रभाग क्र. 29 व 31 नगरसेवक व पदाधिकारी), महापालिकेची आहिल्यादेवी होळकर शाळा, डोरे नगर -7744013123
रावेत वाल्हेकर वाडी
दत्त मंदिर विकास नगर-9822407071
🟧 पिंपरी विधानसभा
प्राधिकरण-चिंचवड
सेक्टर 26 प्राधिकरण - 9049722280
नॉवेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड -8600328946