पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - ३ कडून सराईत २६ गुन्हेगार तडीपार
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - ३ च्या पोलिस ठाण्यांकडे नोंद असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये खालील १२ हद्दपार आदेश पारीत करुन या एकूण २६ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) सारंग आवाड व अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५, ५६ व ५७ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली.
सर्व तडीपार इसम सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ - २ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन परिमंडळ - ३ चे पोलीस उप आयुक्त मारुती जगताप यांनी केले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे -
१. भोसरी एमआयडीसी -
गणेश जालीदर सस्ते, वय २७ वर्षे, रा. सस्ते तालीम जवळ, सस्तेवाडी, मोशी, ता. हवेली, जि. पुणे (टोळी प्रमुख), तुकाराम लक्ष्मण टेकाळे, वय ४५ वर्षे, रा. दक्षीण लक्ष्मीनगर, मोशी, ता. हवेली, जि. पुणे (टोळी सदस्य), सुरेश सुदाम काळे, वय ५० वर्षे, रा. मोशी, आळंदी रोड मोशी, ता. हवेली, जि. पुणे, (टोळी सदस्य), दत्तात्रय छबुराव बनसोडे, वय ४२ वर्षे, रा. राधेय, हरमोनी, सोसायटी, डुडुळगाव, मोशी, ता. हवेली, जि. पुणे (टोळी सदस्य) (आगळीक करणे, दुखापत करणे, गृहअतिक्रमण करणे इत्यादी कलमान्वये टोळी प्रमुख यांचेवर वैयक्तिकरित्या ०६ गुन्हे व टोळी सदस्य यांचेवर एकत्रितरित्या एकूण ०१ व ०२ असे गुन्हे दाखल आहेत.)
२. एमआयडीसी भोसरी -
कृष्णा विक्रम शिंदे, वय ३३ वर्षे, रा. गव्हाणे वस्ती, अदिनाथ नगर, भोसरी, पुणे. (जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी करणे तसेच इच्छापुर्वक दुखापत करणे, त्याचप्रमाणे आर्म अॅक्ट कलमान्वये, म. पो. अधि. का. कलमान्वये, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ कलमान्वये एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत.)
३. एमआयडीसी भोसरी -
गणेश तिम्मा धोत्रे, वय ३२ वर्षे, रा. गवळीनगर, टेल्कोरोड, भोसरी, पुणे. (जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी करणे तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम कलमान्वये यासारखे एकूण ०५ गुन्हे दाखल आहेत.)
४.
एमआयडीसी भोसरी - विशाल दशरथ शिंदे, वय २८ वर्षे, रा. आशिर्वाद हौसिंग सोसायटी, ए/२९ घरकुल चिखली पुणे. (दरोडा, गृहअतिक्रमण, जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे इत्यादी एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत
५.
चाकण उत्तर - व्यंकटेश उर्फ हर्पल परशुराम जाधव, वय २० वर्ष, रा. अर्बन सोसायटी, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे. (दरोडा, आगळीक करणे, कट रचने इत्यादी, भारतीय दंड विधान प्रकरण १६ व १७मधील कलमान्वये, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत कलमान्वये तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अधिनियम कलमान्वये यांचेवर एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
६.
आळंदी - पुरुषोत्तम कृष्णाजी डहाके, वय ३२ बर्षे, रा. घुंडरे आळी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे (दुखापत, मारामारी, धमकी देणे इत्यादी, भारतीय दंड विधान प्रकरण १६ मधील कलमान्वये तसेच बी. एन. एस. कायद्यांतर्गत कलमान्वये एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
एक वर्ष काला वधी करीता पुणे जिल्हा हडितुन तडीपार
७.
भोसरी -
निखील नरसिंग गायकवाड, रा. चक्रपाणी वसाहत दत्त मंदिराजवळ भोसरी पुणे. (खुनाचा प्रयत्न, इच्छापुर्वक दुखापत करणे इत्यादी, तसेच भारतीय न्याय संहिता अधिनियम कलमान्वये व भारतीय शस्त्र अधिनियम कलमान्वये एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
एक वर्ष कालावधी करीता पुणे जिल्हा हडितुन तडीपार
८
आळंदी
रोहीदास बबन गायकवाड, वय ३८ वर्षे, रा. विकासबाडी, धानोरे, ता. खेड, जि. पुणे (बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू करणे तसेच बी. एन. एस. कायद्यांतर्गत कलमान्वये व भारतीय किंवा जबर दुखापत याची भिती घालणे, इच्छापुर्वक दुखापत हत्यार कायद्यांतर्गत कलमान्वये एकूण ०२ गुन्हे दाखल आहे.)
९ आळंदी -
बी. एन. एस. कायद्यांतर्गत कलमान्वये व भारतीय हत्यार करणे, भारतीय दंड विधान प्रकरण १६ मधील कलमान्वये तसेच महादेव विष्णु देवकाते, वय २७ वर्षे, रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड, जि. पुणे (खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, दुखापत कायद्यांतर्गत कलमान्वये एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत.)
हद्दितुन तडीपार एक वर्ष कालावधी करीता पुणे जिल्हा
१०. चाकण उत्तर -
तसेच भारतीय दंड विधान प्रकरण १६ मधील कलमांतर्गत, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी करणे इत्यादी सलमान हसन सय्यद, वय २९ वर्षे, रा. शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बँकेच मागे, मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे (घातक हत्याराने एनडीपीएस कायद्यांतर्गत कलमान्वये तसेच भारतीय न्याय संहिता अधिनियम एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत.)
११. चाकण उत्तर नितीन शिवाजी येडे, वय २८ वर्षे, रा. खंडेश्वर कॉलनी, चाकण, ता. खेड, जि. पुणे. (खून, खूनाचा प्रयत्न इत्यादी तसेच महाराष्ट्र जुगार प्रति. कायदा कलम यासारखे एकूण ०७ गुन्हे दाखल
१२. आळंदी - नितीन भाऊसाहेब निवाळकर, वय ३८ वर्षे, रा. दुरगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर. (एकापेक्षा अधिक व्यक्तींचा अपव्यापार करणे, बेकायदेशीर वेठबिगारी, घातक हत्याराने साधी दुखापत करणे, इच्छापूर्वक दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे इत्यादी कलमान्वये यांचेवर वैयक्तिकरित्या ०४ गुन्हे दाखल आहेत.)
१३. चाकण उत्तर - सुमित सतिश मुदलीयार, वय ३४ वर्षे, रा. मांजरी, झेड कॉर्नर जवळ, ता. हवेली, जि. पुणे (खुन करणे, पुरावा नाहीसा करणे, कट रचणे, दरोडा, अपनयन किंवा अपहरण करणे त्याचप्रमाणे आर्म अॅक्ट कलमान्वये, म. पो. अधि. का. कलमान्वये, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ कलमान्वये एकूण ०२ गुन्हे
१४. चाकण उत्तर- दतात्रय उर्फ बालू लक्ष्मण खेवगन, यम ४० वर्षे, रा. जवळ आळी, बोल्हाई माता मंदिराशेजारी, चाकण, सा. खंड, जि. पुणे (म्यून पर्नेजदारी सुधारणा कायदा कलमान्वये, महा पो. अधि. कलमान्वये यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
हदितून राडीपार एक वर्ष कालावधी करीता पूर्ण चिन्दा
१५. चाकण उत्तर-
नोहीद अहमदशाब पठाण, तरा २४ गर्ने, रा. बुतर गनि खोलीत कर गरती, चागण, ता. खेड, जि. पुणे (महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलमान्वये तसेच एनडीपीएरा कायद्यांतर्गत कलमान्यये यांचेवर एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
दीड वर्ष काला चभी करीता पुणे जिल्हा हरितुन तडीपार
१६.
चाकण उत्तर -
विशाल अशोक कांबळे, गग २६ गर्ने रा. चवेश्वर मंदीराने जवळ, खंडोबागाळ, चाकण ता खेड वि पुणे (दंगा करणे, कट रचणे, खून, खुनाचा प्रयत्न, पातक हत्यारांनी इच्छापुर्वक दुखापत तरोच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ कलमान्वये यांचेवर एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत.)
दीड वर्ष कालावधी करीता पुणे जिल्हा हदितुन तडीपार
१७. आळंदी -महिला नामे रेखा ज्ञानेश्वर कांबळे, यग ३५ वर्षे, रा. आळंदी नावत्ण चोक, ता. खेड, जि. पुणे (महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलमान्वये एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत.)
१८. दिघी -
श्याग रवि विटकर, चय २२ वर्षे, रा. पद्द्मावती रोड, साठेनगर, आळंदी, ता. खेड, जि. पुणे. (घातक हत्त्यारांनी किंवा साथनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी इत्यादी, तरोच आर्म अॅक्ट कलमान्वये, ग. पो. अधि. का. कलमान्वये, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ कलमान्वये एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत.)
दोन वर्ष कालावधी करीता पुणे जिल्हा हरितुन तडीपार
१९. भोसरी -कृष्णा ऊर्फ बॉब्या संजय तांगतोडे, घय २६ वर्षे, रा. स्वप्नपुर्ती हो. सो, १०/१० एफा ५० गोशी पुणे (गृह अतिक्रमण किंवा घरफोडी, राहते घर इत्यादीतील चोरी, दरोडयाची पूर्व तयारी, दरोड घालण्यासाठी एकत्र जमणे कायद्यांतर्गत कलमान्वये एकूण ०६ गुन्हे दाखल आहे.
२०. चाकण उत्तर -अशोक विलास खिलारे, वय २८ वर्षे, रा. सावतामाळी हॉटेलच्या भागे, नेहरु चौक, चाकण, ता. खेड, जि. पुण (दिवसा व रात्रीची घरफोडी, बंदीस्त जागेतील मालमत्ता अप्रामाणिकपणे फोडून उघडणे, अपनयन करणे यासारखे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
२१. चाकण उत्तर -
पवन जनार्धन जगदाळे, वय ३३ वर्षे, रा. शिवप्रसाद सोसायटी, भारत पेट्रोल पंपाजवळ, कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे, ता. माजळगाव, जि. बिड, रा. पोखरी लिंबा गणेशता. जि. बीड (चोरीकरणे, गृहअतिक्रमण/घरफोडीकरणे, चोरीची मालमत्ता स्विकारणे, बंदीस्त जागेत चोरी करणे असे एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत.)
२२. लदिघी -
ओमकार नारायण गाडेकर, वय २१ वर्ष, रा. ज्ञानराज कॉलनी, काळे पेट्रोलपंप समोर हाळदे टेलर्स आळंदी पुणे (खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, बेकायदेशीर जमाव, दंगाकरणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ कलमान्वये, फौजदारी सुधारणा कायदा कलमान्वये, भारतीय हत्यार कायदा कलमान्वये व महा पो. अधि. कलमान्वये एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
२३. दिघी - लहु राम गव्हाणे, वय २३ वर्षे, रा. तापकीरनगर कॉलनी नं. ०१, साई समृद्धी अपार्ट शेजारी आळंदी, पुणे (इच्छापुर्वक साधी दुखापत करणे, गैरनिरोध करण्याची पूर्व तयारी करून गृह अतिक्रमण करणे, बेकायदेशीर जमाव करून दंगा करणे, हाताने मारहाण करणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.)