धुलिवंदनानिमित्त ३ मार्चला मोशी उपबाजार बंद राहणार
पिंपरी, ता. २८ - यंदा ३ मार्चला धुलींवदन सर्वत्र साजरे होणार आहे. त्यामुळे, मंगळवारी, ३ मार्चला श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमधील सर्व बाजार बंद राहणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी राज्यातील व जिल्ह्यातील शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे बाजार समितीने प्रशासनाने सांगितले आहे.