Tag : पर्यावरण संवर्धन, Environmental Conservation, नागरिक सहभाग, Citizen Participation
पिंपरी-चिंचवड
पर्यावरण दिनानिमित्त उद्या सकाळी ७ वाजता दुर्गादेवी टेकडीवर वृक्षारोपण अभियानाचा प्रांरभ, नागरीकांना सहभागाचे आवाहन
स्वच्छ व हरित शहरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजन...