news
clock
पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरेसवक पदासाठी अॅड. प्रियांका पिसे यांचा पक्षविरहीत अर्ज दाखल

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरेसवक पदासाठी अॅड. प्रियांका पिसे यांचा पक्षविरहीत अर्ज दाखल

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरेसवक पदासाठी अॅड. प्रियांका पिसे यांचा पक्षविरहीत अर्ज दाखल

पिंपरी, ता. १९ - पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अॅड. प्रियांका पिसे यांनी पक्षविरहित पहिला अर्ज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे दाखल झाला आहे.

राज्य सरकारच्या नवीन अध्यादेशाचा नुसार अॅड. प्रियांका पिसे यांनी पक्षविरहित अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीत पराभव झालेल्या तसेच तिकीट न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांची स्वीकृत नगरसेवर पद मिळावे  यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. स्वीकृत नगरसेवक हे धोरणनिश्चितीमध्ये प्रशासनाला मार्गदर्शन करत असतात त्यामुळे ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असणे अपेक्षित असते. त्यामुळे, आता कोण होणार स्वीकृत नगरसेवक, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौरांची नियुक्ती झाली असून विषय समित्यांच्या सदस्यांचीही नियुक्ती झाली आहे. २३ फेब्रुवारीला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यानंतर, महापालिकेत १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories