महापालिका व लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे तरुणांसाठी मोफत स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण वर्ग
Jun 25 2026
22
महापालिका व लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे तरुणांसाठी मोफत स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण वर्ग
पिंपरी, ता. २५ - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'कौशल्यम' प्रकल्पांतर्गत तरुणाईसाठी मोफत स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सदर मोफत प्रशिक्षण हे 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींसाठी आहे. यामध्ये मोफत इंग्लिश प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी, व्यक्तीमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. नोकरीच्या संधींबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. सकाळी 10:00 वाजता, दुपारी 12:00 वाजता आणि दुपारी 2 या तीन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण होईल.
प्रवेश घेण्यासाठी https://docs.google.com/.../1FAIpQLScih6qYpctv.../viewform या लिंकवर नावनोंदणी करायची आहे.
अधिक माहितीसाठी 'पिंपरी लाईटहाऊस, दुसरा मजला, सावित्रीबाई फुले स्मारक, हॉटेल हॉलिडे इन समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी' येथे किंवा Lighthouse Office – 8956868168 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
- nglish Speaking Classes, मोफत इंग्लिश कोर्स, Free English Course, युवक युवती प्रशिक्षण, Youth Training Program, कौशल्य विकास, Skill Development
- मोफत स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण, Free Spoken English Training, Spoken English Course, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस
- लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, Lighthouse Communities Foundation, कौशल्यम प्रकल्प, Kaushalyam Project
- पिंपरी चिंचवड महापालिका, Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC