news
clock
पुणे महापालिकेतील २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल

पुणे महापालिकेतील २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल

पुणे महापालिकेतील २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल 

पिंपरी, ता. १९ - पुणे महापालिका निवडणुकीत पराभव झालेल्या काही उमेदवारांनी नवनिर्वाचित २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

निवडणूक निकाल लागल्यानंतर त्या निकालाबाबत आक्षेप असल्यास दहा दिवसांच्या आत याचिका दाखल करणे क्रमप्राप्त असते. त्यानुसार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा लघुवाद न्यायालयाकडून महापालिकेला २४ नगरसेवकांविरोधात दाखल झालेल्या याचिकांचे बाबतचे समन्स (लेखी नोटीस) मिळाले आहे, महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories