news
clock
पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुहास टिंगरे उमेदवार

पिंपरी, ता. १९ -  पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (अजित पवार) सुहास टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. २३) सकाळी साडेअकरा वाजता पार पडणार आहे. 

स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. २३) सकाळी साडेअकरा वाजता पार पडणार आहे. त्यासाठी स्थायी समितीची विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे श्रीनाथ भिमाले यांनी तर राष्ट्रवादी (अजित पवार) सुहास टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्याची मुदत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत होती. टिंगरे यांनी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावर पीठासीन अधिकारी निर्णय घेणार आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories