Tag : Pune Metro Record, Metro Ridership
पुणे शहर / जिल्हा
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोच्या विशेष सेवेला प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद
९ जुलैला एका दिवसात ३,५२,६०६ प्रवाशांनी केला मेट्रोने प्रवास करत नवा विक्रम नोंदवला....