news
clock
पुनावळेमध्ये येत्या गुरुवारी श्री ज्योतिबा महाराजांचा उत्सव

पुनावळेमध्ये येत्या गुरुवारी श्री ज्योतिबा महाराजांचा उत्सव

पुनावळेमध्ये येत्या गुरुवारी श्री ज्योतिबा महाराजांचा उत्सव

पिंपरी, ता. ३० - येत्या गुरुवारी (ता. २) पुनावळे गावठाणात श्री ज्योतिबा महाराजांचा उत्सव रंगणार आहे.  मोहिते हाईट्स येथील ज्योतिबा मंदिरात उत्सवाचे आयोजन केले आहे.

उत्सवात सकाळी महाराजांची पूजा, आरती, होमहवन, दुपारी तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारनंतर भजन सेवा, सायंकाळी महाआरती होईल. महाप्रसाद आयोजित केला आहे. 

रात्री पारंपरिक ज्योतिबा भराड कार्यक्रम रंगणार आहे. या उत्सवासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त मोहिते परिवार तसेच पुनावळे व माळवाडी ग्रामस्थांनी केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories