news
clock
दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

पिंपरी, ता. ८ -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी (ता. ८ मे)  दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. मंडळाने जाहीर केलेल्या ५ हून अधिक अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी ९ मे पासून ऑनलाईन अर्ज करता येतील. 

विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळांवर दिसतील व त्याची प्रिंट आउट घेता येईल. त Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

- निकाल पाहण्यासाठीची अधिकृत संकेतस्थळे -

१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. https://sscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories