news
clock
भोसरी 'एमआयडीसी'मध्ये कंपनीला भीषण आग, मालमत्तेचे मोठे नुकसान

भोसरी 'एमआयडीसी'मध्ये कंपनीला भीषण आग, मालमत्तेचे मोठे नुकसान

भोसरी 'एमआयडीसी'मध्ये कंपनीला भीषण आग, मालमत्तेचे मोठे नुकसान  

पिंपरी, ता. २७ - भोसरी एमआयडीसी परिसरात असलेल्या एका लहान कारखान्याला भीषण आग लागली होती.  सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही मात्र कंपनीमध्ये असलेल्या सुट्या भागांचे मोठे नुकसान झाले आहे.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे अग्निशमन दलाच्या तीन वाहनांनी या आगेवरती वेळीच नियंत्रण मिळवले होते, ही कंपनी अनधिकृत असल्याची माहिती देखील आगीची घटना घडल्यानंतर समोर आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories