Date : 09 Apr 26
जनगणनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका होतेय सज्ज, ५०० प्रगणक-पर्यवेक्षकांची नियुक्ती
पिंपरी-चिंचवडमधील जनगणनेसाठी महापालिकेने पाच हजार ५०० प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती ...
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कॉंग्रेसचा निर्णय
कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्...
''महापालिकेच्या तिजोरीवर लेखा विभागातील मुख्य अधिकाऱ्यांनी दरोडा टाकलाय''..............स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी आणि प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची म...
कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न झाले पूर्ण, 'पीएमआरडीए'च्या १,०२९ घरांसाठी सोडत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजन...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी
''पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजित आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने बुधवारी...
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध, कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही.................दररोज ६० ते ७० बॅग्जचे वितरण, आगामी रक्तदान शिबिरांतून ६०० रक्तपिशव्यांचे संकलन अपेक्षित
नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून नियमित रक्तदान करून या सेवेत सहभाग नोंदवावा, असे ...
लिनिअर गार्डन-पिंपळे सौदागर येथील 'पब्लिक सायकल शेअरिंग' प्रकल्पाचे उद्घाटन
नागरिकांना कमी अंतरासाठी किफायतशीर, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध ...
-
- 1
- 2
-
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok