आकाशवाणीवर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची विशेष मुलाखत
पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलास' या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ मध्ये बुधवार, दि. २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर ही मुलाखत पाहता येईल.
'दिलखुलास' कार्यक्रमात २९, ३०, ३१ जुलै आणि १ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीची सर्व केंद्रे आणि 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.
- Directorate General of Information and Public Relations, DD Sahyadri Channel, News On AIR App
- Akashvani Special Interview, Jai Maharashtra Program, Dilkhulas Program
- Election Officer Maharashtra, AIR Interview
- S. Chockalingam Interview, Chief Electoral Officer Maharashtra
- दूरदर्शन सह्याद्री वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप
- दिलखुलास कार्यक्रम, विशेष मुलाखत, निवडणूक विभाग
- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जय महाराष्ट्र कार्यक्रम
- आकाशवाणी मुलाखत, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम