मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून २९ जुलैला अंतरवली सराटी येथे बेठकीचे आयोजन

मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून २९ जुलैला अंतरवली सराटी येथे बेठकीचे आयोजन

मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून २९ जुलैला अंतरवली सराटी येथे बेठकीचे आयोजन

पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २९ जुलै रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे बेठकीचे आयोजन केले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना सकाळी १० वाजेपर्यंत अंतरवली सराटी येथे पोहोचण्यास सांगितले आहे.  या बैठकीत मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षण चळवळीसंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी २९ जुलै रोजी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या सदस्यांच्या सभेचे आयोजन केले आहे. त्यांच्या टीमने या सभेसंदर्भात राज्यभरातील मराठा समाजाच्या सदस्यांना संदेश पाठवले आहेत. २९ जुलै रोजी होणाऱ्या या सभेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, ही सभा अंतरवली सराटी येथे सकाळी ११ वाजता सुरू होईल, अशी माहिती आहे. 

जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावातील कडक उन्हात उपोषण सुरू केले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली आणि प्रशासन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories