news
clock
'एमआयडीसी'च्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा गुरुवारी व शु्क्रवारी सकाळपर्यंत बंद राहणार

'एमआयडीसी'च्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा गुरुवारी व शु्क्रवारी सकाळपर्यंत बंद राहणार

'एमआयडीसी'च्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा गुरुवारी व शु्क्रवारी सकाळपर्यंत बंद राहणार

पिंपरी, ता.  ३० - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC)देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (ता. 30) सकाळी ८ ते शुक्रवारी (ता. १)  सकाळी 8 पर्यंत शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामध्ये, पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, सीएमई, आर अॅण्ड डी - दिघी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर परिसर या भागांचा समावेश आहे. 

 दिनांक 1, 2 व 3 मे 2026 रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, प्रशासनाला सहकार्य करून परिस्थिती सुरळीत करण्यास हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories