Tag : विशेष न्यायालय, Special court Pune, पुणे जिल्हा सत्र न्यायालय, Pune Sessions Court, जलदगती खटला, Fast track trial
पुणे शहर / जिल्हा
नसरापूर बालिकेवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला जन्मठेप की फाशी.....२९ जूनला होणार निर्णय
विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला ठरवले दोषी, दोन महिन्यात खटल्याचा निकाल...