पिंपरी-चिंचवड महापालिकेत आषाढी वारी पालखी सोहळा नियोजन बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आषाढी वारी पालखी सोहळा नियोजन बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आषाढी वारी पालखी सोहळा नियोजन बैठक 

पिंपरी, ता. १७ - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नियोजन बैठक नुकतीच पार पडली. पालखी मार्गावरील वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सुविधा व वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. आषाढी वारी सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

सदर बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर  रवी लांडगे, उपमहापौर  शर्मिला बाबर,  स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, देहू व आळंदी संस्थानांचे विश्वस्त व प्रतिनिधी, स्थायी तसेच महामेट्रो, पोलिस, वीज वितरण, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories