चाकणमध्ये शेतीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा
चाकणमधील आगरकरवाडी येथे शेतीच्या वादातून ५० वर्षीय शेतकऱ्याला लाकडी फावड्याने मारहाण क...
निघोजेत मजुराला धमकावून मोबाईल हिसकावला; एकाला अटक
निघोजे येथे महिंद्रा कंपनीच्या गेट क्रमांक दोनजवळ एका मजुराची मोटारसायकल अडवून दहा हजा...
सांगवीत वसंतदादा पाटील जयंतीनिमित्त काँग्रेसचे अभिवादन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिं...
पिंपरीत ५२ झाडांच्या वृक्षतोडीचे प्रकरण न्यायालयात; १८ नोव्हेंबरला सुनावणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेजवळील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ झाडांची कथित बेकायदेशीर वृक्षतोड ...
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ८ वारसांना मोफत सदनिका
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत ९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका देण्याचा निर्णय ...
निगडीत मेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली; ठेकेदारावर कारवाईची मागणी
निगडीतील टिळक चौक बसस्टॉप परिसरात महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना महापालिकेची मुख...
वाकड पोलिसांकडून घड्याळ चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत, ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
थेरगावमधील डांगे चौकाजवळ घड्याळाचे दुकान फोडून महागडी घड्याळे आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआ...
फोनवर बोलत असताना दुचाकी चोरीला; दोन चोरट्यांविरोधात गुन्हा
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरात रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून फोनवर बोलत अस...
चाकणमध्ये एसटी बसचालकाला मारहाण; दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल
चाकणमधील मुटकेवाडी सिग्नल चौकात एसटी बसमध्ये घुसून चालकाला शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी...
चिंचवडमध्ये मोटारसायकलच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
चिंचवडमध्ये पुणे-मुंबई महामार्गावरील प्रेस्टन कन्स्ट्रक्शनसमोर भरधाव मोटारसायकलने पायी...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok