Tag : , नागरीक विरोध, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन, निवेदन,
पिंपरी-चिंचवड
पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित जमीन खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला नागरीकांचा तीव्र विरोध
प्रस्ताव तत्काळ रद्द करुन शाळा उभारण्याची मागणी, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन...