Date : 24 Feb 26

रात्रपाळीतील स्वच्छता मोहिमेतून महिला कामगारांना वगळा, महापौरांचे प्रशासनाला निर्देश

अलीकडेच पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रभरही स्वच्छतेचे काम केले जात आहे. या कामाचा महापौर र...

ऑनलाईन गुंतवणूकीत ३० लाख ७० हजारांना गंडा

स्टॉक मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून पिंगळे सौदाग...

सांगवीमध्ये पीडब्ल्यूडी मैदानावर उद्यापासून पवनाथडी जत्रेची सुरवात

पवनाथडी जत्रा बुधवारपासून (ता. २५) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सुरु होत आहे....

खोट्या बतावणीला बळी पडून सव्वा लाखांची फसवणूक

'गॅसचे बिल भरायचे राहिले आहे.' अशा बतावणीला बळी पडून एका इसमाची १ लाख १५ हजार २३५ रुपय...

महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी होणार स्थायी समितीच्या सभापतींची निवड

शनिवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव राम...

पावणे तीन लाखांचे हातभट्टीच्या दारुचे रसायन नष्ट, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

मौजे घाडगे वस्ती, कुरुळी (ता. खेड) येथे हातभट्टीच्या दारुचे २ लाख ७५ हजार रुपयांचे रसा...

राज्य औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर

राज्य औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना हक्काचे घर आता मिळाले आहे....

Recent Comment

  • user by User-pxB

    चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”

    quoto
  • user by Purshottam Wakhare

    संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल

    quoto
  • user by User-dCf

    ok

    quoto

Category Widget