स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत चर्चिलेले महत्त्वाचे विषय
पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी (ता. २२) पार पडली. सभेच्या कामकाजात पुढील महत्त्वाच्या विषयांवर कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
चर्चिलेले महत्त्वाचे विषय -
🟡 मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर कला संकलानासाठी प्रभागनिहाय डेपो उभारण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतची कार्यवाही होईपर्यंत देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील जागा आवश्यकतेनुसार कचरा संकलनासाठी वापरण्यास मिळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे पाठपुरावा.
🟡 मोशी दुर्घटनेत मरण पावलेल्या कामगारांना दिली जाणारी मदत कुटुंबियांमध्ये वर्गीकरण करुन दिली जाणार. तसेच या दुर्घटनेतील जखमी कामगारांना दिली जाणारी मदत गरजेनुसार वाढवणे
🟡 पावसाळ्यात शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत.
🟡 पावसाळ्यात झाडे पडून होणारे अपघात टाळण्यासाठी धोकादायक झाडांच्या फांद्या कापणे तसेच त्या झाडांभोवतीचे सिमेंटचे कठडे हटवणे
🟡 शहरात सध्या लागू असलेली १५ टक्के पाणी कपात लवकरच रद्द केली जाईल
🟡 महापालिकेची क्रिडा समिती क्रिडा धोरणाची पुनर्रचना करणे
🟡 डीएमएस सर्व्हर प्रणाली अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करणे
- आर्थिक मदत, Financial Assistance, पावसाळा, Monsoon, वीज पुरवठा, Electricity Supply, झाडे पडण्याचे अपघात, Tree Fall Accidents
- कामगार मदत, Workers Compensation, मृतांच्या कुटुंबांना मदत, Financial Aid to Victims' Families, जखमी कामगार, Injured Workers
- कचरा संकलन, Garbage Collection, प्रभागनिहाय डेपो, Ward-wise Garbage Depot, देहूरोड कॅन्टोन्मेंट, Dehu Road Cantonment, खडकी कॅन्टोन्मेंट, Khadki Cantonment, कॅन्टोन्मेंट बोर्ड, Cantonment Board,
- PCMC, साप्ताहिक सभा, Weekly Meeting, महापालिका निर्णय, Municipal Decisions, मोशी कचरा डेपो, Moshi Garbage Depot
- स्थायी समिती सभा, Standing Committee Meeting